Nojoto: Largest Storytelling Platform

शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आव

 शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील.
पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी.
भरमसाठ डोनेशन, अधून मधून उकळलेले जादा पैसे, वह्या पुस्तकांचा खर्च, एक इंजिनवर चालणारं आमचं घर, या प्रत्येक खर्चाच्या वेळी माझ्या आई बापाच्या मुखावरचं टेन्शन, 
एक एक गोष्ट आठवते.
यात एक गोष्ट मात्र गोड आहे, तुम्ही सगळे भेटलात मला तिथे 😘