Nojoto: Largest Storytelling Platform

आहेस तरी कोण ती ? स्वप्नातील आभास आहे , कल्पनेतील

आहेस तरी कोण ती ?
स्वप्नातील आभास आहे , कल्पनेतील अवकाश आहे.
श्रध्येतील विश्वास आहे, संगीतातील राग आहे.
जीवनातील वाट आहे , प्रेमाचा रंग आहे.
मैत्रीची साथ आहे, दुःख सावरणारी भेट आहे.
आहेस तरी कोण ती?
जीवनाचा अपूर्ण प्रवास आहे मृत्यूशी झुंज देणारा श्वास आहे.

-अतिश शेजवळ #आहेस तरी कोण ती