Nojoto: Largest Storytelling Platform

जगात दुःख आहे, दुःखाचे मुळ कारण तृष्णा आहे, तृष्

जगात दुःख आहे,
 दुःखाचे मुळ कारण तृष्णा आहे, 
तृष्णा म्हणजे मला काहितरी 
सतत मिळाले पाहिजे ही भावना, 
तृष्णेची पूर्ती न झाल्यानेच 
दुःख निर्माण होते.
- तथागत गौतम बुद्ध

©milind sarkate #Buddha_teachings
जगात दुःख आहे,
 दुःखाचे मुळ कारण तृष्णा आहे, 
तृष्णा म्हणजे मला काहितरी 
सतत मिळाले पाहिजे ही भावना, 
तृष्णेची पूर्ती न झाल्यानेच 
दुःख निर्माण होते.
- तथागत गौतम बुद्ध

©milind sarkate #Buddha_teachings