आयुष्यभराच्या प्रवासात मी माझ्यापासून पळत राहीले, मला कधीच तु उतरवले नाही मोजक्या आकड्यातही मी मात्र कायम तु मला कळवळून घेशील मिठीत या आशेने तेवत राहीले!! मला वाटायचे कमी माझ्यात आहे म्हणुन मी तुझ्या एका नजरेच्या घावाने स्वत:ला लाजाळू सारखे मिटवत राहिले, वाट जरा नागमोडी वळणांची तुझ्या लिंग ओळखेने सुरू अन् लिंग गुणोत्तर कमी ; यांवर ठेपताना माणुसकीची ओळख होता होता माझ्या जिवनाचे गणित मात्र अपुर्णच राहिले!! ©Dr.Dipali N. Rathod जिवनाचे गणित अपुर्णच राहिले!!