चूक तर माझीच म्हणावी लागेल जिथे सगळ्यांन पेक्षा जास्त विश्वास आणि जीव ज्या गोष्टीला लावला, आता फसवत आहेत ते मला हे स्पष्ट दिसायला लागलंय, सगळं काही सोडल होत मी त्यांच्या साठी पण आज एवढ डोक्यावरून गेल की एक सकाळ पासून जेवण नाही त्यात मित्र मद्यसेवण घेऊन आले होते पण हात पण नाही लावला टेन्शन काळजी दिवसभर मनाला आतून पोखरत होती, मूर्ख आहेत ना खरंच मी त्यांच्या साठी बदलत होतो मी ज्यांनी आयुष्यात फक्त स्वार्थ साधला आणि त्रास दिलाय, हि चूक माझी मरेपर्यंत लक्षात राहील माझ्या, AS Patil✍️ मला नाही माहित जे काही कळले आज मला ते खरे आहेत की खोटे मग पण आता हे पुढे सगळ्यांन साठी अडचण राहील माझी आयुष्यभर, कोनात धमक असेल किव्वा खरंच आईचे दूध पिले असतील तर त्यांनी करून दाखवा आता तिच्या सोबत लग्न ओपन चॅलेंज आहेत माझे आज बाकी राहील ती आणि तिचे नातेवाईक कोणी तर त्यांना पण असंच नाही बोलणार मी करणार म्हटल्यावर करणार आयुष्यभर प्रेमाचं केलं मी पण त्या मुळे तिला पण