Nojoto: Largest Storytelling Platform

घरटे सोडून जाताना,कुणाला बरे आवडते, आपल्या पिल्लां

घरटे सोडून जाताना,कुणाला बरे आवडते,
आपल्या पिल्लांच्या पोटापाण्यासाठीच घरटे सोडावे लागते.
घरटे सोडून जाताना,मनात नुसतीच हुरहूर असते,
आपल्या मागे पिल्लांच काय? ही काळजी सतावत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

घरटे सोडून जाताना..
#घरटेसोडूनजाताना
हा विषय
अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.