Nojoto: Largest Storytelling Platform

खरचं स्वतंत्र आहे का ती? उलटूनी गेले खुप वर्षे देश

खरचं स्वतंत्र आहे का ती?
उलटूनी गेले खुप वर्षे देश स्वतंत्र होवून पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
न जाणो तिचे स्वातंत्र्य कसं कोणी हिरावल
कमी वयात लग्न होवून जबाबदाऱ्या पेलन तिच्याच नशिबी आलं पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
तिच्या शिक्षणाचा त्याग करावा लागला तिला
का तर सांभाळायचं होता कुटुंबाचा डोलारा तिला पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
रस्त्यावरून चालताना कोणी छेड काढली तिची तर निमूटपणे सहन करायचं तिने
उलटून जर प्रतिकार केला तिने तर घराण्याची अब्रू घालवायचं वेड लागलं असं बोलतो निर्लज्ज समाज पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
नाही करत कोणत काम घरच्यांच्या, नवऱ्याच्या आणि मुलांच्या परवानगी शिवाय
केलाच चुकून तस तर ठरते मोठी गुन्हेगार सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्यातून पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
सगळ्यांवर एवढं जीवापाड प्रेम करून उलट तिचंच चारित्र्य कसं आहे यावर बोलतात हे किळसवाणे समाजातील लोक
उलट बोललं तर बावळट कोणत्या गोष्टीला विरोध केला तर बिनडोक मग कधी संधी देणार तिला तीच मत मांडण्याची? का नाही समजून घेत तिच्या भावना कोणी?
पण तरदेखील प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती?

 लेखकानों💕🙏
शुभ संध्या...
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे