हिच ती वेळ जिकडे विचाराचे चक्र संपते आणि सातत्य व कृतीचा जिकडे मेळ आहे.. आयुष्य बदलण्याची हिच ती वेळ आहे... जेव्हा हार पचवून, पुढे जाल तुम्ही आणि स्वतःला समजावून सांगाल आयुष्य न संपणारा खेळ आहे... हा खेळ खेळून, जिंकण्याची हिच ती वेळ आहे... आयुष्यात भूमिका वेगवेगळ्या निभावून .. जिकडे प्रेम आणि जबाबदारी या दोघांमध्ये ताळमेळ आहे.. आपला यशशिखर गाठण्याची हिच ती वेळ आहे...... #हिच ती वेळ आहे.. #थोडसमानातलं