दुःख मनातले। लपवून सारे। हास्याचे फवारे। उडवितो।। जोकर म्हणुनी। चिडवा खुशाल। मी माझेच हाल। लपवितो।। इन्याम्हणे सदा। हसत रहावे। साजरे करावे। हास्य दिन।। #cinemagraph #worldlaughterday #yqtaai #yqmarathi #हास्यदिन #इन्याम्हणे जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा😁😁🙏🙏