Nojoto: Largest Storytelling Platform

ओढ ओढ असते या क्षणाला भिरभिरावे पुन्हा: एकदा फुलप

ओढ
ओढ असते या क्षणाला

भिरभिरावे पुन्हा: एकदा फुलपाखरू होऊन... 


ओढ असते या पाखरांला 

जावे फुलांमध्ये रमून... 


विटून जातो हा क्षण

पुन्हा: येरझाऱ्या मारून... 


घेऊन बसतो जवळ

दु:खाला कवटाळून... 


हा असा खेळ आयुष्याचा 

मुसाफिर एक वाटा अनेक... 


गुंतून सारा संसार चाले

म्हणून क्षणाला पडते कोडे...

©Amit datir #ओढ अं_से_अंशुमान Dr Imran Hassan Barbhuiya Ankit verma 'utkarsh' Kavita jayesh Panot Zarna dayma