न दिसणारा तुझा चेहरा, मी प्रत्येक चेहऱ्यात पाहतो. तू सोबत नसतानाही, सोबत असल्याचा भास होतो. न दिसणारा तुझा चेहरा मी..✍️ #तुझा_चेहरा #रचना #तुझीआठवण #yqtaaimarathi #चारोळी #थोडंसं_माझ्या_लेखणी_मधून #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More