कोणी सूर्य विकतो अपेक्षांच्या शिधेसाठी कोणी मर्म गहाण ठेवतो विश्वासाच्या ओसरीसाठी शोधत फिरतो वणवण कोणी अनुभवांची शिदोरी कासावीस होत जातो क्षणभर इथल्या जगण्यासाठी शुभदा