समजून आपल्या दोघांचं नाते जागती राहवी मनात अशीच प्रीत तुझी माझी न बोलता सारे काही जाणून टिकून राहावी मनात अशीच प्रीत तुझी माझी मी तुला आणि तू मला कायम सोबत करावी अशीच राहावी मनात प्रीत तुझी माझी तुझ्या प्रेमाचा सुवास असच कायम दर्वळवा तूच आहेस माझा मनाचा कोपरा हळवा अशीच राहावी मनात प्रीत तुझी माझी नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रीत तुझी माझी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील