#बाळासाहेब. तूम्ही मोडीत काढल्या प्रस्थापितांच्या वळचणीला चवली-पावलीत गहाण पडलेल्या निळ्याभोर राजकीय टपऱ्या आणि बांधलीत वज्रमुठ दिशाहीन विखुरलेल्या वंचितांची शोषितांची. बाळासाहेब, तुम्ही वारसदार रक्ताचे विचारांचे आधुनिक भारताच्या निर्मात्याचे तुम्ही कधीच उभे राहिले नाहीत लाचारांच्या रांगेत की, विचलित करू शकला नाही सत्तेचा मोह. बाळासाहेब, जातीच्या उतरंडीवर येऊ पाहणाऱ्या नव-पेशवाई विरुद्ध पुकारलात एल्गार एका डरकाळीने रोखून ठेवलासंपूर्ण महाराष्ट्राचा श्वास. बाळासाहेब, राजकारणाचं सामाजीकीकरण करून शोषित, वंचितांना सत्ताकेंद्री पाहणारा, व्यवस्थेला हादरा देणारा, बाळासाहेब,एक बंडखोर नायक! #Night