शक्य नाही तुझ्याने हे होणे, कलम हातात घेऊन काव्य करणे,लेख लिहिणे. कित्येकांचे हेच बोलणे होते, सुरुवातीला जेव्हा माझे लेखन तुटके फुटके होते. लढलो मी पण खचलो नाही अशा शब्दांनी, किंवा हरलो नाही नकारात्मक विचारांनी. प्रयत्न बरेच झाले माझ्या मनाला तोडण्याचा, हारले शेवटी सर्व तरी मोडला नाही कणा,माझ्या आवडीचा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #marathikavita #collab #YourQuoteAndMine