#OpenPoetry पावसाच्या सरी सारखी येतेस तु आणि वाऱ्यांच्या वेगाने कधी निघुन जातेस हे मलाही कळत नाही #सहजच #संग्रामलोखंडे #कवी #नविन #मराठी