रोज दीड जीबी डेटा संपवण्याचा नादात आयुष्य संपत चाललं आहे जसा जसा मोबाईल स्क्रोल होत जाईल तसा तसा दिवस पुढे पुढे जात आहे पोटासाठी जसा आटा लागतो मानसिक सुखासाठी जसा रोज डेटा लागतो बाटा अन टाटा होण्यासाठी मेहनतीच्या पाच जीबी डेटा उडवावा लागतो स्मार्ट फोनच्या या जमान्यात भूक मात्र हार्ड राहिली गरिबीची चार्जिंग संपवण्यासाठी नशीबाची लाईट दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडली मोबाईल मध्ये जसा जसा अँप्स डॉउनलोड होत आहे तसा तसा शरीराच्या प्रत्येक पार्ट हळूहळू निकामी होत आहे इंटरनेटच्या या खेळात माणूस पण ऑफलाईन सारखा निरुपयोगी झाला आहे राजू गायकवाड(#कविराज) 9604891674 ©Raju Gaikwad #boat