Nojoto: Largest Storytelling Platform

" नाही ओळखत मी तुला " नाही ओळखत मी तुला नि तू म

" नाही ओळखत मी तुला "
 
नाही ओळखत मी तुला 
नि तू मला,🙄
तरीसुद्धा काय माहित ....
लागली आहे मनाला 
फक्त तुझ्या भेटीचीच आस...!🥰
का होऊ लागलेत 
मला फक्त तुझेच भास...😩
ह्याच्या नादात जात नाही 
जेवताना मला नीट घास...!😥

का गोंधळ घालत आहेस 
तू मनात माझ्या..🤨
गप्प घरी निघून जा न तू तुझ्या...!
मनात माझ्या तुझ्या 
विचारांनी घातलय आता थैमान,😩
ह्या विचारांचं रूप जसं
की भला मोठा सैतान..!👹

  ध्यानी मनी तूच का येतोस
याचाच करतेय विचार ,🤔
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा 
मी केला प्रयत्न फार,
उत्तर शोधता शोधता झालेय आता बेजार..!😫
धडधड होतेय मला दिन - रात,❤️
नक्की कळेना काय आहे ही बात...!🤷
घालमेल ही मनाची सगळी 
काही केल्या समजेनाच आजकाल ...! ❤️🥰😘

स्वलिखित
        "भावनांचे विश्व" (प्राजक्त ) #fall_in_love #feelings❤️#feelinglove🥰#love confusion😥😘दिल मै कुछ तो हो रहा है.. Something.. Something ❤️🥰😘#Onesidedlove❤️😘
" नाही ओळखत मी तुला "
 
नाही ओळखत मी तुला 
नि तू मला,🙄
तरीसुद्धा काय माहित ....
लागली आहे मनाला 
फक्त तुझ्या भेटीचीच आस...!🥰
का होऊ लागलेत 
मला फक्त तुझेच भास...😩
ह्याच्या नादात जात नाही 
जेवताना मला नीट घास...!😥

का गोंधळ घालत आहेस 
तू मनात माझ्या..🤨
गप्प घरी निघून जा न तू तुझ्या...!
मनात माझ्या तुझ्या 
विचारांनी घातलय आता थैमान,😩
ह्या विचारांचं रूप जसं
की भला मोठा सैतान..!👹

  ध्यानी मनी तूच का येतोस
याचाच करतेय विचार ,🤔
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा 
मी केला प्रयत्न फार,
उत्तर शोधता शोधता झालेय आता बेजार..!😫
धडधड होतेय मला दिन - रात,❤️
नक्की कळेना काय आहे ही बात...!🤷
घालमेल ही मनाची सगळी 
काही केल्या समजेनाच आजकाल ...! ❤️🥰😘

स्वलिखित
        "भावनांचे विश्व" (प्राजक्त ) #fall_in_love #feelings❤️#feelinglove🥰#love confusion😥😘दिल मै कुछ तो हो रहा है.. Something.. Something ❤️🥰😘#Onesidedlove❤️😘
nojotouser3932868650

@Praju..

New Creator