Nojoto: Largest Storytelling Platform

भाव माझ्या अंतरीचे सखे तुला कसे कळावे... एकतर्फीच

भाव माझ्या अंतरीचे
सखे तुला कसे कळावे...
एकतर्फीच प्रेमाग्नीत
मी कीती जळावे...
तुझ्या प्रितीची आस
लागली जिवाला...
ह्रदयात वसण्या तुझ्या
जीव उतावीळ झाला... नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे...भाव माझ्या अंतरीचे
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

#yqkavyanand  हा हॅश टॅग अवश्य ठेवा.

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator