Nojoto: Largest Storytelling Platform

तुझंही माझ्यासारखं झालंय का...? खिडकीबाहेरला पाऊस

तुझंही माझ्यासारखं 
झालंय का...?
खिडकीबाहेरला पाऊस पाहून
नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...?
--प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter
तुझंही माझ्यासारखं 
झालंय का...?
खिडकीबाहेरला पाऊस पाहून
नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...?
--प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter