Nojoto: Largest Storytelling Platform

प्रयत्न !! खूप गोंधळ असतो माझ्या लेखनात, हे चांगले

प्रयत्न !!
खूप गोंधळ असतो माझ्या लेखनात,
हे चांगलेच जाणतो मी.
पण कुणीतरी समजवेल मला ह्याच आशेवर राहतो मी.
छान-छान लेखक इथे खूप
सुरेख लिहितात,
त्यांचेच लेखन वाचून मलाही काही
शब्द सुचतात.
 #yqtales #yqwriters #yqtai #yqquotes #माझे_विचार #प्रयत्न 
कुणी व्याकरण समजून सांगितलं तरी चालेल.