Nojoto: Largest Storytelling Platform

माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली

 माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण वर्गात ईतर शिक्षकांचे लेक्चर चालु असल्यामुळे नाही घेता आली. मला नाही महिती मी ती bag तशीच ठेऊन बाहेर का आलोय ते. नक्की मला लेक्चरला बसायचे होते कि ती bag घेऊन बाहेर फिरायचे होते, हेच कळेना. पण आता अवस्था अशी होती कि कॉलेज मध्ये चालु लेक्चर मध्ये जाऊ शकत नव्हतो कि बाहेर मुक्तपणे फिरु हि शकत नव्हतो. कॉलेजमध्ये असलेल्या त्या bag साठी मी ईतका काळजीत का होतो तेच कळेना.
डोकं हि चालत नव्हतं. दारु बिअर प्यायलो होतो कि कुणी गच्च फाईट मारली होती डोक्यात, कि ज्यामुळे डोळ्यासमोर अर्धवट अंधार दिसत होता...
माझं काय शिकत होतो हेच मला माहिती नव्हतं. क्लासटिचर ते आपल्या वर्गातल्या स्टुडंट्स कोण कोण आहेत हे ही माहिती नव्हतं. खरंतर जवळ जवळ सहा महिन्यातला कॉलेजमधील माझा तो पहिला दिवस होता. स्वत:चा चांगला फ्रीलांसिंग बिझनेस करत असल्यामुळे कॉलेजमध्ये कामामुळे येणे शक्य नसल्याचे अर्ज दिला होता. कॉलेजनेही ते मान्य केले होते. फक्त परीक्षे पुरता जायचे होते ठरले होते.
पण आज कॉलेजमध्ये का आलोय ह्याचाच विचार करत होतो.
तितक्यात समोरुनच वर्गातुन लेक्चर बंक केलेली ३ मुलं आली. जसं जसं जवळ आली तसी समजले कि हे तर माझ्या शाळेतले मित्र होते. एक कॉमर्स मध्ये डीग्रीच्या शेवटच्या ईयरमध्ये विषय राहिलेला आणि दुसरा सायन्समध्ये डीग्रीच्या शेवटच्या ईयरचे वषय राहिलेला. आणि तिसरा कोणी अनोळखीच होता. मी ह्याअगोदर Bsc.IT पुर्ण केले होते. मी विचार करत होतो हे लोकं माझ्या वर्गात कसे काय आले. नक्की आता मी कोणता कोर्स करत आहे, ह्याच विचाराने डोकं विचार करुन गरगरत होतं.
तितक्यात त्यांच्यातील एका मित्राने म्हटलं... "काय ईथं बसलाय.. चल जिमखान्यात जाऊ."
मी म्हटले "भाई अगोदर bag तर घेऊ दे. लेक्चरला राहिली आहे."
तो म्हणाला, "टेन्शन घेऊ नकोस. एकाला call करुन सांगतो मी आणायला. लेक्चर संपला कि येईल तो घेऊन."

sandyjournalist7382

sandy

New Creator