लिहायला काय मी लिहून जाईल, पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन, लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल. लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल, तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल. म्हणून मी थोडा घाबरतो आहे, स्त्रियांच्या आवडत्या मालिकांवर लिहायला थोडा विचार करतो आहे. पण खरंच खूप वैताग येतो,कामावरून घरी जावं तर ह्या मालिकांचा हैदोस असतो. कुठल्याही मालिकेत शिकावे असे क्वचितच असते, तरीही त्याच मालिकेचे पुढे काय होईल हे टेन्शन असते. पण एका गोष्टीच मात्र खूप हसू येत, जे पात्र आता आवडत आहे काही दिवसांनी तेच नावडत होत. संध्याकाळी 7 नंतर रांगच असते,पाठक बाई नाही जात तर शनया येते, शनया नाही जात तर बबड्या येतो,आणि बिचारा खूप शिव्या ऐकत राहतो. झी मराठी तर आहेच कलर्स ही मागे नाही, "आई कुठे काय करते" मध्ये काहीही दाखवले जाई. मराठी मालिका #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #collab लिहायला काय मी लिहून जाईल, पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन, लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल. लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल, तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल. म्हणून मी थोडा घाबरतो आहे,