Nojoto: Largest Storytelling Platform

स्पर्श तुझा तो पहीला आजही मला आठवतो.. तुझं माझ्या

स्पर्श तुझा तो पहीला आजही मला आठवतो.. 
तुझं माझ्यावरच निखळ प्रेम, 
निस्वार्थ असल्याची जाणीव करुन देतो..
तुझ्या उबदार मिठीची आठवण 
आपल्या एकमेकांच्या ओढीची जानीव करून देतो.. 
तुझं लाजत माझ्या मिठीत येऊन फुलांप्रमाणे निखरुन
माझा रोम रोम सुगंधित करून जातो..
तुझं माझ्यावरच प्रेम कीती अधिक आहे हे तुझा स्पर्श 
मला प्रत्येक क्षणाला सांगतो..
तुझ्या स्पर्शाची भावना माझं तुझ्यावरचे प्रेम अजूनच वाढवतो.. लेखकानों💕
आजचा विषय आहे
स्पर्श तुझा तो पहिला...
चला तर मग यावर जे सुचतयं ते लिहा.
लिहीत राहा.
#स्पर्श #तुझा 
 मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा
Best YQ Marathi Quotes