Nojoto: Largest Storytelling Platform

त्याच वळणावर्ती मन अडकून पडलय त्याच दिशांकडे पाहून

त्याच वळणावर्ती मन अडकून पडलय
त्याच दिशांकडे पाहून रडू लागलय
तुझ्या नसण्याचा त्रास होतोय
आणि असण्याची अपेक्षा 
अस म्हणतात जगात कोणीही आपल नसत
अस म्हणतात सावलीही साथ सोडून निघून जाते
खर वाटत कधी कधी
माणसाच्या मनात कधी के चाललंय हे माणसाला ही ठाऊक नसता
अंधार झाला की सावलीला ही स्वतःच भान नसता 
दोष माणसाचा नसतो दोष परिस्तिथी चा असतो 
आणि तो आपल्याला च झेलायला लागतो
कारण आपण त्याच वळणावर अडकून पडलेलो असतो
आरती राऊत
त्याच वळणावर्ती मन अडकून पडलय
त्याच दिशांकडे पाहून रडू लागलय
तुझ्या नसण्याचा त्रास होतोय
आणि असण्याची अपेक्षा 
अस म्हणतात जगात कोणीही आपल नसत
अस म्हणतात सावलीही साथ सोडून निघून जाते
खर वाटत कधी कधी
माणसाच्या मनात कधी के चाललंय हे माणसाला ही ठाऊक नसता
अंधार झाला की सावलीला ही स्वतःच भान नसता 
दोष माणसाचा नसतो दोष परिस्तिथी चा असतो 
आणि तो आपल्याला च झेलायला लागतो
कारण आपण त्याच वळणावर अडकून पडलेलो असतो
आरती राऊत
aartiraut4180

Aarti Raut

New Creator