Nojoto: Largest Storytelling Platform

हे जग आहे.. इथं इतर लोकांपेक्षा जरा दुःखांचा भार ए

हे जग आहे..
इथं इतर लोकांपेक्षा जरा दुःखांचा
भार एकालाच खास असतो..
सतत जगाला समजून जो घेतो
त्यालाच जरा जास्तच
मनस्ताप,त्रास व एकटेपणा असतो.

©शब्दवेडा किशोर #शापीत_आयुष्य
हे जग आहे..
इथं इतर लोकांपेक्षा जरा दुःखांचा
भार एकालाच खास असतो..
सतत जगाला समजून जो घेतो
त्यालाच जरा जास्तच
मनस्ताप,त्रास व एकटेपणा असतो.

©शब्दवेडा किशोर #शापीत_आयुष्य