Nojoto: Largest Storytelling Platform

1) Boyfriend 2) Girlfriend 3) Family पण एक गोष


1) Boyfriend  2) Girlfriend  3) Family 
पण एक गोष्ट आहे
Boyfriend व Girlfriend या दोन 
शब्दांच्या शेवटी तीन अक्षरे 
आहेत End म्हणूनच या 
दोन गोष्टी एक दिवस संपतात.
पण तिसरा शब्द आहे फॅमिली 
पहिले तीन अक्षर म्हणजे Fam
 म्हणजे Father And Mother 
आणि शेवटची अक्षरापासून
 ily म्हणजे I LOVE YOU.
ज्या शब्दांची सुरुवात आई 
आणि वडीलांनी होते 
आणि शेवट प्रेम होतो. 
तो शब्द खऱ्या अर्थाने परिवार आहे








.

©kiran
  #agni #Family