Nojoto: Largest Storytelling Platform

अबोल तु , अबोल मी. सांगना होऊ कसा व्यक्त मी ? प्रश

अबोल तु ,
अबोल मी.
सांगना होऊ कसा व्यक्त मी ?
प्रश्न ही तु,
उत्तर ही तु,
सांगना नकारातच होकार तुझं समजू मी ?
भासातेस जणू परीचं तु,
सौंदर्य तुझे जणू शुक्राची चांदणी.
सांगना माझी होशील केव्हा तु ? #yqbaba #yqmarathi #yqtaai #marthikavita #quotesofnikesh #अबोल YourQuote Taai