घारे घारे डोळे तुझे,भुरे भुरे केस तुझ्या हृदयात येऊन राहण्या, पार केली माझ्या मनाने वेस. #बार्बी #स्वप्नातली परी #कल्पना #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge