Nojoto: Largest Storytelling Platform

वृक्ष विना कोण देईल तुजला शितल छाया. न मिळेल सुंद

वृक्ष विना कोण देईल
तुजला  शितल छाया.
न मिळेल सुंदर फुले. 
रसाळ फळ खाया.
ऋषा म्हणे.....
दमला कधी वाटेत .
घेशील आसरा कुठे उन्हात .
वृक्षाचे सभा मंडप नसेल.
भरेल कशी बैठक गावात  
उघडेल कशी पाखरांची शाळा
बाधशील कुठे उंच झोपाळा
लागेल कसा हात अभाळा
वृक्ष विना ........
            -ऋषिकेश अशोक काळे #savethetree
वृक्ष विना कोण देईल
तुजला  शितल छाया.
न मिळेल सुंदर फुले. 
रसाळ फळ खाया.
ऋषा म्हणे.....
दमला कधी वाटेत .
घेशील आसरा कुठे उन्हात .
वृक्षाचे सभा मंडप नसेल.
भरेल कशी बैठक गावात  
उघडेल कशी पाखरांची शाळा
बाधशील कुठे उंच झोपाळा
लागेल कसा हात अभाळा
वृक्ष विना ........
            -ऋषिकेश अशोक काळे #savethetree