Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे ते क्षण आज आठवता ह्या क्षणी मी माझा एकटा माग

तुझे ते क्षण आज आठवता
ह्या क्षणी मी माझा एकटा 
मागे वळून जर तू पाहशील 
क्षण ते आपले तुलाही रडवतील

मी हि जगलो मला सावरून  
मागच्या आठवणी मनात साठवून 
तू हि एकदा जेव्हा तसं जगशील
मी केलेलं प्रेम पाहून नक्कीच रडशील नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी हे टँग करायला विसरु नका.
हे टँग करायला विसरु नका.
तुझे ते क्षण आज आठवता
ह्या क्षणी मी माझा एकटा 
मागे वळून जर तू पाहशील 
क्षण ते आपले तुलाही रडवतील

मी हि जगलो मला सावरून  
मागच्या आठवणी मनात साठवून 
तू हि एकदा जेव्हा तसं जगशील
मी केलेलं प्रेम पाहून नक्कीच रडशील नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी हे टँग करायला विसरु नका.
हे टँग करायला विसरु नका.
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator