एक तर ती रडणार,एक तर तो रडणार काही दिवस शांत राहणार,मग पुन्हा हसणार. भेटता पुन्हा नवे सोबती,सारे काही विसरून जाणार, व्हॅलेंटाइन चे दिवस गेल्यावर सर्वत्र हेच चित्र दिसणार.— % & असेच घडणार.. #yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #vallentineday #प्रेमलेखन #collabrating #माझेविचार एक तर ती रडणार,एक तर तो रडणार काही दिवस शांत राहणार,मग पुन्हा हसणार. भेटता पुन्हा नवे सोबती,सारे काही विसरून जाणार, व्हॅलेंटाइन चे दिवस गेल्यावर सर्वत्र हेच चित्र दिसणार.