मुलगा हवा आणि मुलगी नको हे ठरवणारा तु कोण, या देवाच्या नगरीत,तू का इतका शहाणा बनतोस.. खरे खुरे जान राव नको हट्ट धरू वारसाचा थांबव तु स्त्री भ्रूण हत्या कशाला भागिदार होतोस तु पापाचा.. मुलगा आहे घराचा दिवा तर मुलगी पेटणारी ज्योत आहे. मुलगा वाढवेल वंश तर मुलगी दुसरे घर जोडणारी तार आहे.. मुलगा तरी एखादा दुखवेल तुला, पण मुलगी सतत काळजी करणारी तुझी दुसरी माय आहे.. मग कशाला भेद भाव करतो वेड्या मुलगा असो वा मुलगी दोघी नाव रोशन करणारेच आहेत.. - कवी हर्ष insta@kavi_harsh #fetaldeath #Women #stopfetaldeath #nojoto #nojotoapp #womendeath #fetal #Death