Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry तिची वाट पहात तो रोज थांबायचा त्याला

#OpenPoetry तिची वाट पहात तो 
रोज थांबायचा 
त्यालाच माहीत ती येईपर्यंत 
त्याचा वेळ कसा जायचा 
- मनिष ज्ञानदेव कानडे
          #अर्णव#
#OpenPoetry तिची वाट पहात तो 
रोज थांबायचा 
त्यालाच माहीत ती येईपर्यंत 
त्याचा वेळ कसा जायचा 
- मनिष ज्ञानदेव कानडे
          #अर्णव#