Nojoto: Largest Storytelling Platform

ह्या कातरवेळी सखे ये तू जवळी, ठेवुनी दुरावा असा अं

ह्या कातरवेळी सखे ये तू जवळी,
ठेवुनी दुरावा असा अंत माझा पाहू नको.
तुझे समीप राहणे खूपच सुखावते,
जाता दूर तू ,जगणे असाहाय्य होते. मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार.
उत्तान शृंगार याचे एक उदाहरण=
डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका.

 सात्विक शृंगार=