Nojoto: Largest Storytelling Platform

खूप प्रेम आहे त्यांचे एकमेकांवर, अवीट अशी त्यांच्य

खूप प्रेम आहे त्यांचे एकमेकांवर,
अवीट अशी त्यांच्यात गोडी,
लोक म्हणे,
त्यांच्यासमोर फिकी वाटे
राधा-कृष्णाची जोडी. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अतिशयोक्ती अलंकार बघणार आहोत.
अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.
 उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदा:
जो अंबरी उफळता खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे