Nojoto: Largest Storytelling Platform

भर उन्हाची हो कायली खेळ दाखवी ती माऊली ऐंशीच्या मा

भर उन्हाची हो कायली
खेळ दाखवी ती माऊली
ऐंशीच्या मायेची तिनं अंगाई गायली
आईपणाची मजल आज आजीनं दावली

©️कुमारचित्र #आजी #grandmother
भर उन्हाची हो कायली
खेळ दाखवी ती माऊली
ऐंशीच्या मायेची तिनं अंगाई गायली
आईपणाची मजल आज आजीनं दावली

©️कुमारचित्र #आजी #grandmother
kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator