Nojoto: Largest Storytelling Platform

तू माझा श्वास तू माझा ध्यास।। तू माझी आस तू माझी

तू माझा श्वास
तू माझा ध्यास।।

तू माझी आस
तू माझी रास।।

तू माझा संकल्प
तू माझे पारायण।।

तू माझं व्रत
तू माझे उपवास।।

तू माझा देव
तू माझी प्रार्थना।।

तू माझी दृष्टी
तू माझी सृष्टी।।

तू माझं विश्व
तू माझं जगणं।।— % & Hello Resties! ❤️ 

Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 

Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 

Don't forget to check out our pinned post🥳

poojashyammore5208

pooja d

New Creator