माणूस गेला का आठवणीच तर राहतात खरचं राहतात का त्या आठवणी..? सुरुवातीला तो गेला म्हणून जगणार कसे इथपर्यंत गेलेली भावना कालांतराने त्याच्या शिवाय जगणे चालू होते... तो गेल्यानंतर तासनतास त्याच्या आठवणीत घालणारे कालांतराने त्या आठवणींनवरच जणू विसर पडल्यागत होते... त्याची प्रत्येक वस्तू कायम डोळ्यासमोर ठेवणारे कालांतराने त्याच वस्तू कुठेतरी बंद कपाटात ठेवल्या जातात... शेवटी सत्य परिस्थिती हिच माणूस जातो त्याच्यासोबत त्याच्या आठवणी सुध्दा जातात राहतो तो फक्त भिंतीवर लटकवलेल्या फोटोतला चेहरा.....!! ©Sneha Sonale #lifestruth