Nojoto: Largest Storytelling Platform

कळले आता गुज सारे यौवनाचे आरशाला नाव देवू मी पणाचे

कळले आता गुज सारे यौवनाचे
आरशाला नाव देवू मी पणाचे
भाकरीचा प्रश्न येता ऐरणीला 
मी कसा संकेत पाळू भाळण्याचे
- विष्णू थोरे कळले आता गुज सारे.....
कळले आता गुज सारे यौवनाचे
आरशाला नाव देवू मी पणाचे
भाकरीचा प्रश्न येता ऐरणीला 
मी कसा संकेत पाळू भाळण्याचे
- विष्णू थोरे कळले आता गुज सारे.....
vishnuthore9723

vishnu thore

New Creator