चाल तू ध्येय ठरवून पाऊलांचा नको विचार करुन गाठ तू प्रयत्न करुन पाऊलखुणा नकळत उमटतील किर्ती कळले तुझी तेव्हा तुला जगाकडून. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे पाऊलखुणा.. #पाऊलखुणा हा विषय Anjali (radha ) Joshi यांचा आहे. चला तर मग लिहूया.