Nojoto: Largest Storytelling Platform

मनशांती म्हणजे सुख, नसे जिथे जास्त अपेक्षांची भूख.

मनशांती म्हणजे सुख,
नसे जिथे जास्त अपेक्षांची भूख.
मिळालंय जे नशिबाने,त्यातच आनंद जाणावा,
सुखाची व्याख्या म्हणजे,प्रत्येक गोष्टीत समाधान मानावा. लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
चला तर लिहा मग यावर.
मनशांती म्हणजे सुख,
नसे जिथे जास्त अपेक्षांची भूख.
मिळालंय जे नशिबाने,त्यातच आनंद जाणावा,
सुखाची व्याख्या म्हणजे,प्रत्येक गोष्टीत समाधान मानावा. लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
चला तर लिहा मग यावर.