कुठलाही Day,Anniversary साजरा न करता; Gift न देतो,घेता; कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल. तरीही यावयात या ‘couple’ चे ‘Public’ मध्ये उघडपणे व्यक्त होणारे,निरागस प्रेम बघुन वाटत, #Couple_goal वगैरे हॅशटॅग इथे फिके पडतील !