Nojoto: Largest Storytelling Platform

White तू आणि पाऊस तू आणि पाऊस दोघे पण सारखेच कधी

White तू आणि पाऊस

तू आणि पाऊस दोघे पण सारखेच
कधी याल हे सांगता येत नाही.!
कधी आठवणीच्या  रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.!
तू आणि पाऊस..

©प्रा.शिवाजी वाघमारे #love_shayari तू आणि पाऊस
White तू आणि पाऊस

तू आणि पाऊस दोघे पण सारखेच
कधी याल हे सांगता येत नाही.!
कधी आठवणीच्या  रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.!
तू आणि पाऊस..

©प्रा.शिवाजी वाघमारे #love_shayari तू आणि पाऊस