समजून सारं... समजून सारं तुजला,नकळल्याचे सोंग किती दुःखेल मन तुटेल क्षण,असुदे असली थोडीशी भीती नसेल काही किंमत तुजला, प्रित माझी नाही सती चुकले इथे माझेच सारे, गहाण ठेवली मी मती आवेश नको कुठलाच खोटा, आता ना हवी कुठलीच रीती मी एकटा भला माझा, बघू आता एकांती तू खुश किती #समजून #सारे #collab #yqtaai #marathikavita #mywords