Nojoto: Largest Storytelling Platform

असा नको समजू की मला तुझी गरज नाही आहे...☺️ पण तुला

असा नको समजू की मला तुझी गरज नाही आहे...☺️
पण तुला पण माझ्या Feelings समजाव्यात म्हणून बोलन बंद केलय...😑
असा नसत रे कुठे तू बाहेर असतोस ते चालत पण मी गेली की तुला त्रास होतो...🙃
म्हणून ठरवलवय की आता तुला call,msg नाही करायचा..😉
ENJOY YOUR DAY...🙂