जुन्या आठवणींत किती ते रमावे, कुण्या कारणांनी स्वतःस थांबवावे, पुन्हा त्याच वळणावर किती घुटमळावे, वाटते आता सोडूनि हि वाट रोजची, आज थोडे पुढे निघून जावे। #वाट #पाऊल