'मत' सकाळ झाली उठ आणि लाग पुन्हा कामाला दिसामागुन दिस चाललीत रगडत आहे नशिबाला ,, पळत सुटतो मी देखिल काहीतरी मिळवण्यासाठी कदाचित नशिबात नाही आपल्या सुख भोगण्यासाठी ,, पण तरी मात्र निर्णय आपला डावलनार नाही मिळविन जे मिळवायचे पण मागे हटणार नाही ,, लक्षात असतील नेहमी माझ्या ही साथ सोडणारी चहरे गोड बोलूनी घात करणारी आपल्याच जवळची कुत्रे ,, मनात जपून ठेवेन त्यांना ज्यांनी दिला आधार लढत राहा असाच तु होईल तुझा उध्दार ,, येईल एक दिवस माझा देखिल सु:खाने भरलेला विसरणार नाही मात्र दु:ख आजचा भोगलेला ............... विसरणार नाही मात्र दु:ख आजचा भोगलेला ............... माझ मत