Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं हसणं,तुझं बोलणं तसेच तुझं असणं महत्वाचं, आयु

तुझं हसणं,तुझं बोलणं तसेच तुझं असणं महत्वाचं,
आयुष्य जगण्यासाठी जसं श्वास घेणं महत्वाचं.
तू नसशील तरी मी लिहिणार कसा ?
लिहिताना प्रत्येक शब्दात तुलाच मांडणार कसा.? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
तुझं असणं महत्त्वाचं... 
#तुझंअसणं  #तुझंअसणंमहत्त्वाचं
चला तर मग लिहूया.
#collab करूया.