मागच्या काही दिवसांपूर्वी हवा चोरून घेऊन गेली एक- #"पुस्तक", "माझ्या कविता -चारोळ्यांचं माझ्या मनाच्या आरोळ्यांचं माझ्या अंतरीच्या बोलाचं माझ्यासाठी लाखमोलाचं" हल्ली आभाळ वाचतयं त्याला एकेक ढग मन भरून रडतोय.. असमज आहे दुनिया, म्हणे; सध्या पाऊस खूप पडतोय..! मागच्या काही दिवसांपूर्वी हवा चोरून घेऊन गेली एक पुस्तक... -#शिवा